लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

टोलबाबत राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वरील बैठकीत घेतलेले १० निर्णय; वाचा एका क्लिकवर - Marathi News | 10 decisions taken in Raj Thackeray's and Minister Dada bhuse meeting regarding tolls; Read in one click | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :टोलबाबत राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वरील बैठकीत घेतलेले १० निर्णय; वाचा एका क्लिकवर

शिंदेंचे मंत्री राज ठाकरेंकडे गेले, यावरून टोलचा झोल किती मोठा, हे पुढे येतेय; वडेट्टीवारांची टीका - Marathi News | CM Shinde's minister went to Raj Thackeray's Home, how big is the toll fraud? This is coming up; Criticism of Vijay Vadettivar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचे मंत्री राज ठाकरेंकडे गेले, यावरून टोलचा झोल किती मोठा, हे पुढे येतेय; वडेट्टीवारांची टीका

राज्यात 1 लाख पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. 5 वर्षांचा कंत्राट, नोकरी असेल तर वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ...

टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Minister Dada Bhuse said that we have started working on the issues raised by Raj Thackeray from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलबाबत शासनाची भूमिका काय?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर दादा भुसेंनी स्पष्टच सांगितले!

अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल, असं राज ठाकरे म्हणाले. ...

“पुढील १५ दिवस टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेकडून व्हिडिओग्राफी होणार” - Marathi News | “Next 15 days toll booths will be videographed by Govt and MNS” Says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पुढील १५ दिवस टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेकडून व्हिडिओग्राफी होणार”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलनाक्यावर चारचाकींना टोल नाहीत असं विधान आले. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली. सरकार टोल वसूल करत नाही मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता असं त्यांनी म्हटलं. ...

टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे; राज ठाकरे भेटीवेळी CM एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | cm eknath shinde gave some directs about toll naka plaza and facilities and other issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे; राज ठाकरे भेटीवेळी CM एकनाथ शिंदेंचे निर्देश

CM Eknath Shinde: टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावी, यासह अनेक निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे भेटीवेळी दिले. ...

“जे मुद्दे मांडले, त्यावर CM एकनाथ शिंदे सकारात्मक”: राज ठाकरे; शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक - Marathi News | mns chief raj thackeray told on what happened in meeting with cm eknath shinde about toll naka plaza and other issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जे मुद्दे मांडले, त्यावर CM एकनाथ शिंदे सकारात्मक”: राज ठाकरे; शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक

Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत काय झाले, याबाबत राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

“टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल - Marathi News | mns raj thackeray meets cm eknath shinde over toll naka plaza issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल

Raj Thackeray And CM Eknath Shinde Meet: टोलनाक्यांवरील सुविधांच्या अभावाचा मुद्दाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. ...

राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 'टोल'धाडीचा निकाल लागणार? - Marathi News | Raj Thackeray will meet Chief Minister Eknath Shinde today; Will Discussion on 'toll' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 'टोल'धाडीचा निकाल लागणार?

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या बैठकीनंतरच मनसेची टोलबाबतची पुढील भूमिका समोर येईल. ...