लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका, मराठी बातम्या

Tollplaza, Latest Marathi News

राज्यातील टोल वसुलीची चौकशी समिती नेमून चौकशी करा; आमदार प्रकाश आबीटकर यांची मागणी - Marathi News | Appoint an inquiry committee into toll collection in the state Demand of MLA Prakash Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील टोल वसुलीची चौकशी समिती नेमून चौकशी करा; आमदार प्रकाश आबीटकर यांची मागणी

राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे. ...

मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच... - Marathi News | Aditya Thackeray, MNS tune in on Mumbai toll; Only two become five, that's all... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील टोलवरून आदित्य ठाकरे, मनसेचे सूर जुळले; फक्त दोनाचे पाच झाले, एवढेच...

पूर्व आणि पश्चिम दाेन्ही द्रुतगती महामार्ग महापालिकेकडे, दुरुस्तीही महापालिकेची, मग फुकटचा टोल तुम्ही का घेता? मुंबईकरांकडून कर आणि टोल दोन्ही वसूल का करता? आदित्य ठाकरे यांचा सवाल; पाचही टाेल बंद करा - मनसे ...

...अन्यथा आमचं सरकार आल्यास मुंबईतील टोलनाके बंद करू; आदित्य ठाकरेंचा शब्द - Marathi News | If our government comes, we will close the toll booths in Mumbai; Aditya Thackeray's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा आमचं सरकार आल्यास मुंबईतील टोलनाके बंद करू; आदित्य ठाकरेंचा शब्द

मुंबईकर एक कर बीएमसीला देते मग टोलनाक्याच्या माध्यमातून दुसरा कर कशाला? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. ...

मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against MNS worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आरिफ शेख  यांच्यासह ७० कार्यकर्त्यांविरोधात दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  ...

रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार? - Marathi News | How much is the cost on the roads, how much is the toll Who will give the account | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्त्यांवर खर्च किती, टोलवसुली किती? हिशेब कोण देणार?

टोलचा पैसा खासगी कंत्राटदारांकडे न जाता सरकारच्या तिजोरीत जमा करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे संपूर्ण देशात टोल वसुली पूर्णत: डिजिटल पद्धतीने करावी! ...

वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | barrier less toll system to be rolled out soon to reduce waiting time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा

नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.  ...

रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले... - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident Minister Dada Bhuse explains about Toll Naka questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे ...

टोलनाक्याविषयी असंतोषाला मनसेने करून दिली वाट - Marathi News | Maharashtra Politics MNS toll booths and Dissatisfaction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोलनाक्याविषयी असंतोषाला मनसेने करून दिली वाट

पुणे, मुंबईला जोडणारा महामार्ग, जिल्हा मार्ग व शहरांमधील रस्त्यांच्या बिकट अवस्थेने संताप ...