मुंबईतील सुमारे ५५ उड्डाणपुलांचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०१०पासून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरला टोल वसूल करण्याचे कंत्राट दिले आहे. ...
Ratnagiri: चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला राज ठाकरे लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर - हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे. ...