ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवार पासून पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाघबीळ येथील डिपी रस्त्यात येणाºया ७२ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला ...
प्रशासन आणि गावठाण कोळीवाड्यातील संघर्ष अद्यापही संपुष्टात आलेला नाही. त्यामुळेच जो पर्यंत सीमांकन निश्चित होत नाही, तो पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येऊ नये अशी मागणी समितीच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ...
येत्या १ जानेवारी पासून क्लस्टरच्या सहा ठिकाणांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी आयुक्तांनी नगरसेवकांसमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत क्लस्टरप्रती असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे लोकप्रतिनिधींन ...
जेष्ठ नागरीकांना परिवहनच्या बसेसमध्ये मिळणारी २० टक्यांची सवलत आता ५० टक्के करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ ५ हजार २७६ जेष्ठ नागरीकांना होणार आहे. ...
अवघ्या पाच मिनिटांतच नामंजुर झालेला पेट पार्कचा प्रस्ताव मंजुर करण्याची घटना ठाणे महापालिकेच्या महासभेत घडली आहे. केवळ स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्याच्या मुद्यावरुन नामंजुर झालेला प्रस्ताव मंजुर झाला. ...
अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक स्वरुपातील दोन फायर फायटींग वाहने बंद अवस्थेत असल्याची बाब महासभेत उघड झाली आहे. परंतु ही वाहने लवकरात लवकर दुरुस्त केली जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. ...
शाई धरणाच्या मुद्यावरुन आता राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने शाई धरणाचा हट्ट धरला असतांना, दुसरीकडे राष्ट्रवादीनेच या धरणाला विरोध केला होता, असा आरोप शिवसेनेने केला आहे. ...
ठाणे शहरातील क्लस्टरचा मार्ग टप्याटप्याने मोकळा होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत क्लस्टरच्या पाच भागांना मंजुरी मिळाल्यानंतर आता या पाच भागांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानुसार यासाठी पालिकेने टिम तयार केल्या आहेत. ...