येत्या काही दिवसात स्टेशन परिसरातील अत्याधुनिक स्वरुपातील जवाहरबाग स्मशानभुमी सुरु होणार आहे. काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्याची लगबग सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. ...
ठाणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने यंदा पहिल्याच वर्षी जेष्ठ नागरीक महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पात्र ठरणाºया लाभार्थ्यांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार आता ६६३८ महिलांना वार्षिक १८ हजारांचे अनुदान मिळणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना यापुढे बोअरवेलचे पाणी देण्याचा विचार पाणी पुरवठा विभागाने सुरु केला आहे. त्यानुसार या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे. ...