ठाणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने विंग कमांडर अभिनंदन यांच्या घर वापसीसाठी गुरुवारी महाआरती आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग यात सहभागी झाला होता. ...
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पुन्हा एकदा ४६० वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले आहेत. परंतु आधीच्याच वृक्ष तोडीच्या बदल्यात पुनर्रोपण करण्यात अडचणी असतांना आता ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्षांचे पुनर्रोपण कसे केले जाणार ह ...
एकीकडे प्लास्टीक पिशव्यांचा वापर आजही सुरु असतांना पालिकेकडून आता कागदी पिशव्यांसाठी नगरसेवक निधीला कात्री लावली जाणार आहे. नगरसेवकांनी याला मंजुरी दिली आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
सदस्यांचा आरोप : आठ कोटींची शिल्पे गायब. महासभेत चौकशीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रशासन उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. ...
थीम पार्क प्रकरणात आता राष्ट्रवादीने आक्रमक भुमिका घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनीच अॅण्टी करप्शन विभागाकडे तक्रार करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
पुलवामा येथे शहीद झालेल्या महाराष्ट्रातील त्या दोन जवानांना ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार याची तत्काळ अंमलबजावणी सुध्दा केली जाणार आहे. ...
ठाणेकरांवर जुलै २०१९ पासून २० टक्के तिकीट दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ठाणे परिवहन प्रशासनामार्फत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास यापुढे २ रुपयांना महागणार आहे. ...