ठाणे महापालिकेच्या वतीने अखेर प्रायोगिक तत्वावर २० मीटर बसविण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील तीन महिन्यात शहरात हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ...
अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगली वसुली केली आहे. तर ३८५ नळ संयोजने खंडीत केली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले. ...
अल्पसंख्याकांनी मतदान करू नये अशीच भाजपची इच्छा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. लखनऊ येथील इस्लाम अभ्यासक मौलाना खालिद रशीद यांनीही निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या तारखांवर नाराजी व्यक्त केली. ...
आगामी काळात महापालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने तीन महिने आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. ...
येत्या काळात ठाणे शहर हे एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाणार आहे. खिडकाळी येथे आरक्षण बदल्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिल्याने खिडकाळी येथे आता ११३ हेक्टर जमीनीवर एज्युकेशन हब साकारले जाणार आहे. ...