शहरातील शिल्लक राहिलेल्या तलावांचे प्रदुषण रोखण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आता ठाणेकरांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बुधवारी घोडबंदर भागातील कासारवडवली तलावाची सफाई या मंडळींनी केली आहे. ...
सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे. ...
मागील कित्येक दिवसापासून ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या गठणावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहेत. परंतु आता स्थायी समिती गठीत होणार असल्याचा दावा शिवसेनेने केला असून मंजुर झालेला प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ...