सोमवारी (10 जून) भाजपाच्या वतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या वतीने मलनि:सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असतांनाच नितिन कंपनीजवळ महानगरची गॅस वाहिनी फुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने ही वाहिनी तातडीने जोडण्यात आल्याने याठिकाणी जिवित हानी टळल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूलसोबत दिसणार आहेत. प्रशांत किशोर यांनी ममता यांना राजकीय रणनिती ठरविण्यासाठी होकार दिल्यानंतर लगचेच अनेक चर्चांना उधाण आले होते. ...