एकीकडे ठाणे महापालिका कोरोना बाधीतांच्या संपर्कात येत असलेल्या नागरीकांची तपासणी करीत असतांना आता वर्तक नगर भागातील त्या खाजगी रुग्णालयातील सर्वाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर कोपरी आनंद नगर भागातील त्या आठ जणांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले असल्याचे ...
कोरोना आजाराच्या वाढत्या प्रमाणावर महापालिकेने आता ठाण्यातील दानशुर नागरीकांकडून मदतीचा हाताची अपेक्षा केली आहे. त्यानुसार भविष्यात हा आजाराचे वाढत प्रमाण लक्षात घेता, ही मदत द्यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे. ...
पालघरमधील मृत्यु झालेल्या कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ठाण्यासह, नवी मुंबई आणि मुलुंड भागातील ११० कामगारांची शोध मोहीम आता सुरु झाली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने या कामगारांचा शोध सुरु झाला आहे. यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. विशेष ...
सर्वसाधारण आजारासाठी नागरिक खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी जात असतात, परंतु काही दिवसापूर्वी रुग्णांची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता रुग्णांवर उपचार केले गेले. ...
कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णामुळे आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घोडबंदर भागातील संपूर्ण खाजगी हॉस्पीटलच क्वॉरन्टाइन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये विविध स्वरुपाचे उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या ९ रुग्णांचा देखील समावेश आहे. ...
घोडबंदर भागात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नाका कामगारांसाठी रेशन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचे वाटपही अतिशय सोशल डिस्टेंट ठेवून करण्यात आले. तर या निमित्ताने महापालिका नगरसेवकांचे मानधन या आजारासाठी देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
लॉकडाउनमुळे सामूहिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशातील तमाम मुस्लिम संघटनांनी देखील कोरोना व्हायरसचे संकट पाहता, मशिदीत नमाजसाठी एकत्र न येण्याचे आवाहन केले आहे. ...