ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता प्रभाग समितीनिहाय ताप बाहयरु ग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार शहारात २० ठिकाणी हे विभाग सुरु करण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोनाची लक्षणे आढळणाºयांची नोंदणी केली जाणार आहे. ...
गर्दी करु नका, रस्त्यावर विनाकारण फिरु नका असे आवाहन वारंवार केले जात असतांनाही त्याकडे कानाडोळा करणाऱ्यांच्या विरोधात आता पालिकेने टोकाचे पाऊल उचलण्यास सुरवात केली आहे. मुंब्य्रातील एकाच भागात सापडलेल्या ९ रुग्णांच्या भागातील ३८ इमारतींना व कळव्याती ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार चुकीची भुमिका घेत असल्याची टिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर ज्या अधिकाºयाने काही लोकांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली. त्याला आता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगित ...
ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी भाजी मंडईची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी कॅडबरी वगळता शहरातील इतर तीन ठिकाणी एकही भाजी विक्रेता किंवा ग्राहक फिरकलाच नसल्याची बाब समोर आली आहे. ...
भाजी मंडईची गर्दी कमी होत नसतांना आता जांभळी नाका येथील होलसेल मार्केटमध्ये देखील नागरीकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आता दुकानदारांनी सोशल डिस्टेसींगचे पालन न केल्यास अशा दुकानदारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील अशी ताकीद पालिकेने दिली आहे. ...
ठाण्यात आज एका दिवसात कोरोना बाधीतांची संख्या सहाने वाढली आहे. शहरातील कळवा आणि मुंब्रा भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ...
कोरोनाची झळ अनेक व्यावसाय, उद्योगधंद्यांना लागली आहे, असे असतांनाही ठाणे जिल्ह्यातील एका हॉटेल मालकाने आपल्या स्टाफची सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचे खाणे, पिणे, आरोग्य याकडे त्याने बारकाईने लक्ष दिले आहे ...
ठाण्यातील जांभळी नाका येथील मंडईचे दोन वेळा स्थलांतर करुनही या मंडईतील गर्दी कमी होत नसल्याने अखेर महापालिकेने शहरातील चार विभागात या भाजी मंडईची विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी शुक्रवार पासून केली जाणार आहे. ...