ठाण्यात कोरोनाचा शनिवारी आणखी एक बळी गेला आहे. तर आता कोरोना बाधीत रुग्णांसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यालाच आता कोरोनाचा लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
एकीकडे कोरोनाचे संकट घोगांवत असतांना दुसरीकडे दिवा आणि मुंब्य्राच्या भागात मागील १४ तास वीज गायब होती. त्यामुळे येथील नागरीक हैराण झाले होते. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास खंडीत झालेला वीज पुरवठा शनिवारी दुपारी १ वाजता सुरळीत झाला. तर कळव्यातही ...
कोरोनाच्या काळात मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक सामाजिक संस्था, काही हाताच्या बोटावर मोजता येतील असे नगरसेवक प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करीत आहेत. परंतु अनेक प्रभागातून नगरसेवक हा प्रकारच या काळात गायब झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदानासाठी घरोघरी फि ...
ठाण्यासह आसपास नागरीकांना आता ठाण्यातच कोरोनाची मोफत चाचणीची सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ठाण्यातील वाडीया रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
जेष्ठ नागरीकांबरोबर इतरांची काळजी घेण्याचे काम सध्या कोपरी पोलिसांमार्फत सुरु आहे. जेष्ठांसाठी खास व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून त्या मार्फत गरजूंना मदत दिली जात आहे. ...
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात नाही, त्यांचा शोध घेतला जात नसल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त विजय सिघंल यांना पत्र देऊन याबाबत योग्य ती खबरदारी घेण्या ...
कोरोनाच्या प्रार्दुभावातही आपल्या जीवावर उदार होऊन अनेक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु अशा काही कर्मचाऱ्यांना मागील दोन ते महिन्यापासूनचे वेतनच अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...