कोरोनावर मात करीत अखेर १४ दिवसानंतर परांजपे दामपत्याची घर वापसी झाली आहे. सोसायटीमधील नागरीकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. आता पुढील १२ मे पर्यंत ते होम क्वॉरन्टाइन असणार आहेत. ...
ठाण्यात महापालिकेने क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल अद्यापही संपले नसल्याचेच दिसत आहे. एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दिवस पुरवून घ्यावी लागत आहे. खाण्या, बरोबर इतरही सुविधा मिळत नसल्याने येथील नागरीक हैराण झाले आहेत. ...
ठाणे शहरातील सोसायटीधारकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने आता सोसायटींसाठी एक नियमावली तयारी केली आहे. या माध्यमातून सोसायटींमधील सदस्यांनी नियमावलींचे उल्लंघन केल्यास सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालिकेने स्पष्ट केले आहे ...
लोकमान्य नगर भागातील मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची आता तपासणी सुरु असतांनाच कळवा रुग्णालयातील एका महिला वैद्यकीय कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या संपर्कातील ६० वैद्यकीय कर्मचारी आता हायरीस्कमध्ये आले असून ...
कोरोनामुळे शहरातील अनेक अत्यावश्यक कामे ठप्प झाली असतांनाच आता त्याचा फटका महापालिकेच्या नालेसफाईच्या कामालाही बसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने काढलेल्या नालेसफाईच्या कामांच्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसादच न दिल्याने पालिकेला आता फेरनिविदा का ...
लॉकडाऊनमध्ये ईडली ढोसा तयार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच त्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. या संघटनेच्या वतीने धारावीतील १२०० नागरीकांना किराणा सामान देण्यात आले आहे. ...
अत्यावश्यक सेवेत असलेल्या २२० कर्मचारी फवारणीचे काम सध्या ठाण्यात करीत ाहेत. आपला जीव जोखमीत टाकून त्यांच्याकडून हे कार्य सुरु आहे. यामध्ये हंगामी स्वरुपाच्या कामगारांचाही समावेश आहे. ...
एकीकडे ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे लॉकडाऊन असतांनाही अनेक जण त्याचे नियम पायदळी तुडवितांना दिसत आहेत. दिव्यात तर लॉकडाऊनचा पुर्ता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. ...