महापालिका आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांकडून सुरु असलेल्या लुटीच्या विरोधात खर्चाची नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतु त्यानुसार अद्यापही खाजगी हॉस्पीटलकडून पालन होत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. ...
महापालिका हद्दीतील कोरोना बाधीत रुग्णांवरच आता ठाणे महापालिका हद्दीत उपचार केले जाणार आहेत. शहराबाहेरील रुग्णांनी ते वास्तव्य करीत असतील त्याच ठिकाणी उपचार करावेत असे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी काढले आहेत. ...
कोरोनाचे प्रमाण शहरात वाढत असतांना आता अत्यावश्यक किंवा पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अशातच आता नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असून नालेसफाईची काम ...
कोरोनाची अधिकची लक्षणे नसणाºया रुग्णांवर आता शहरातील दोन तारांकीत हॉटेलमध्ये उपाचार पालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहेत. परंतु या हॉटेलचा दिवसाचा खर्च भरतांना कोरोना बाधीत रुग्णाला घाम फुटण्याची वेळ आली आहे. ...
ठाणे शहरात एका दिवसात तब्बल १०० कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असतांना दुसरीकडे ठाणेकरांसाठी ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरली आहे. ...
मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांची आता घरवापसी झाली आहे. परंतु त्यांना विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये ठेवले जात असून ठाण्यात दोन हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरीकांकडून हॉटेलवाल्यांनी लुट सुरु केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना करण्यासाठी निधी अपुरा पडणार आहे. त्यामुळे यासाठी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. ...
शहरातील विविध खाजगी रुग्णालयांकडून रुग्णवाहीकेच्या माध्यमातून रुग्णांना लुटण्याचे जे काही प्रकारे सुरु होते. ते आता थांबणार असल्याचे दिसत आहे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाण्यातील रुग्णवाहीकेंचे दर निश्चित केले असून त्यानुसारच आकारणी करावी असे आदेश ...