शहरात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ हजार पार झाली असून आतापर्यंत ३८९ च्या आसपास रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६९ च्या आसपास मृत्यु झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्याासाठी आता महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहर अत्याव ...
कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना शहरात कंटन्मेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यानुसार शहरात आजच्या घडीला २३५ कंटेन्मेट झोन असून १२ दिवसात ७८ ने यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ...
ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ४२ टक्यांवर आले असून ही ठाणेकरांसाठी दिलासादायक च बातमी आहे. ...
मित्रांकडून होणाऱ्या मारहाणीपासून वाचण्यासाठी चंचल लोहार या मद्यपी कामगाराने चक्क सार्वजनिक शौचालयाचा आधार घेतला. तो अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाने दरवाजा तोडून त्याची अखेर सोमवारी दुपारी सुटका केली. ...
ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता वागळे इस्टेट भागात १ हजार बेडचे, मुंब्य्रात ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जिते ...
झोपडपटटी भागातील कोरोना संकट कमी करण्यासाठी महापालिकेने आता नगरसेवकांची मदत घेण्याचे निश्चित केले असून त्यांच्या पदाधिकाºयांना हाताशी घेऊन झोपडपटटी भागात सर्व्हे केला जाणार आहे. तसेच काही ठिकाणी फिव्हर क्लिनीकही सुरु करण्यात आले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता कोरोना बाधीत रुग्णांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहने, स्कुल बसेस आणि टीएमटीच्या आणखी १० मिडी बसेसचे रुपांतर अॅब्युलेन्समध्ये करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता रुग्णांना वेळेत अॅम्ब्युलेन्स मिळतील अशी आशा बाळगाय ...
वागळे इस्टेट भागातील वृध्दाचा रस्त्यात तडफडून झालेला मृत्युची घटना ताजी असतांनाच येथील श्रीनगर भागात आणखी एका ७० वर्षीय वृध्दाचा रुग्णालयाच्या बाहेर स्ट्रेचवरच मृत्यु झाल्याची सलग दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर आता टिकेची झोड उठविली ...