वादग्रस्त ठरत असलेल्या गावदेवी मैदानाखालील पार्कींगवर आता स्मार्टसिटीच्या सल्लागार समिती सदस्यांनीच आक्षेप घेतला आहे. हे काम करतांना सल्लागार सदस्यांना विश्वासात घेतले गेले नसून या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या रहिवाशांना देखील विश्वासात घेतले गेले नसल्या ...
मागील दोन ते तीन वर्षानंतर स्मार्टसिटीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सल्लागार समितीमधील सदस्यांनी विविध प्रकल्पांवर आक्षेप घेतले. तर महापौर नरेश म्हस्के यांनी देखील पालिका प्रशासनातील अधिकाºयांची कान उघाडणी करीत केवळ कागदावर चांगले दिसत असलेले ...
दिवसेंदिवस ठाण्यात धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. परंतु पालिकेची महत्वांकाक्षी योजना क्लस्टर काही केल्या अद्यापही मार्गी लागतांना दिसत नाही. त्यामुळे मागील सात वर्षात शहरातील धोकादायक इमारतींची संख्या ही पाचपट वाढली आहे. ...
‘कोरोना’च्या आपत्तीचे संकट असतानाच ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रमित करणारा असल्याचे मत भाजपाचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. ...
जागेच्या वादातून सोनी कोमगल (५३) या महिलेवर रिव्हाल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कळव्यातील सुधीर शर्मा, अपक्ष नगरसेवक जितेंद्र पाटील आणि मंगेश पाटील या तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती कायद् ...
ठाणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या वाहनावर मोटारसायकलवरुन आलेल्या दारुच्या नशेतील तिघांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत बारटक्के यांचे वाहन चालक दीपक परब यांनाही त्यांनी मारहाण केली. या घटनेने पालिका वर्तूळ ...
कोरोनाचे वाढते संकट डोळ्यासमोर ठेवून गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोउत्सवही साधे पणाने साजरा करण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यानुसार मंडप उभारणीची परवानगी घेण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी महापालिकेच्या वेबसाईटवर आॅनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच पाल ...