लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखड यांना समर्थन - Marathi News | Rahul Gandhi irresponsible, TMC MP to apologize; Jat community supports Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखड यांना समर्थन

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यामुळे राजकारण तापले आहे. ...

संसद घुसखोरीच्या मास्टरमाईंडचं TMC खासदाराशी काय नातं?; भाजपाने शेअर केला फोटो - Marathi News | What is the relation of the mastermind of the Parliament intrusion to the TMC MP?; Photo shared by BJP amit malviya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरीच्या मास्टरमाईंडचं TMC खासदाराशी काय नातं?; भाजपाने शेअर केला फोटो

संसदेतील घुसखोरीचा संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड ललित झा याने दिल्ली पोलीस ठाण्यात सरेंडर केलं. ...

मोठी बातमी : टीएमसीच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात कारवाई  - Marathi News | Big news TMC leader and MP Mahua Moitra expelled from the Lok Sabha in cash for query matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : टीएमसीच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द; 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात कारवाई 

नीतिमत्ता समितीने आज संसदेत आपला अहवाल सादर करत महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला होता. ...

Video: 'दादा तुमचं वय झालं आता...', 'या' मुद्द्यावरुन अमित शहांचा TMC खासदाराला टोला - Marathi News | Lok Sabha: 'Dada you are old now', Amit Shah criticizes TMC MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'दादा तुमचं वय झालं आता...', 'या' मुद्द्यावरुन अमित शहांचा TMC खासदाराला टोला

'देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज असू शकत नाही.' ...

G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते - Marathi News | G20 Dinner Photos: 'Brotherhood' seen at G20, leaders forget political enmity an came together | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते

G20 Dinner Photos: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजधानी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे G20 पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. ...

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह सर्व 11 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड - Marathi News | RajyaSabha Election: All 11 candidate including External Affairs Minister S Jaishankar elected to Rajya Sabha unopposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह सर्व 11 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

24 जुलै रोजी जोणाऱ्या राज्यसभेच्या मतदानापूर्वीच सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी - Marathi News | Rajya Sabha Election Candidates: BJP announces names of candidates for Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी

Rajya Sabha Election Candidates: गुजरातमधील उमेदवारांचा विजय पक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठी संधी. ...

video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप - Marathi News | West Bengal Panchayat Election: Woman candidate's husband ran away with ballot box; Police caught beat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप

पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणूक पार पडली, आज(दि.11) मतमोजणी सुरू आहे. ...