ठाणे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या डायरीतून तब्बल ३४ नगरसेवकांची नावेच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. आज झालेल्या महासभेत सदस्यांनी याच मुद्यावरुन प्रशासनाला अडचणीत आणले होते. ...
ठाणे परिवहन सेवेच्या बसेसमधून कर्तव्यार्थ मोफत प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी शासनाकडून मिळणारे २२ कोटी ८८ लाखांची थकबाकी अद्यापही परिवहन सेवेने येणे शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. ...
फुटबाॅलपटू बायचुंग भुतियाने तृणमूल काॅग्रेसपक्षाला रामराम केला आहे. २०११ साली खेळातून निवृत्त झालेल्या बायचुंगने दोन वर्षांनंतर तृणमूल काॅग्रेसद्वारे राजकारणात प्रवेश केला होता.... ...
आधी कामावर हजर व्हा अन्यथा दुसरा पर्याय निवडावा लागेल असा इशारा ठाणे महापालिकेने दिल्यानंतर अवघ्या एका दिवसातच घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून विविध मांगण्यासाठी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शहरातील वर्तकनगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत एकही गाडी फिरकू शकलेली नाही. ...
खारकर आळी भागातील 40 वर्षे जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीचा काही भाग खाली कोसळल्याने रिक्षातून जाणा:या माय लेकी यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तीन कारचे देखील यात नुकसान झाले आहे. ...