स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या कारभारावर मनसेने आक्षेप घेतला आहे. घनकचरा विभागातील अधिकाऱयांनी केलेल्या या गोलमालची चौकशी करण्याची मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ...
ठाण्याच्या विकास कामात शिवसेनेचा मोठा वाटा असून आयुक्त देखील त्यानुसार शहरात विकासकामे करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी केले. तर दुसरीकडे आम्ही पकोडा विकण्याचे स्वप्न दाखवत नसून, आम्ही प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देत असल्याची ...
उथळसर भागातील समर्थ आर्केडच्या पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी देखील बचावकार्य करतांना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. ...
आपल्या वैयक्तीक स्वार्थापोटी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी मागील महासभेत मालमत्ता आणि पाणीपटटीवरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्याचा ठराव मंजुर केला होता. परंतु पालिका आयुक्तांनी हा केलेला ठराव फेटाळला असून व्याज आणि विलंब आकार वसुल केला जाईल ...
ठाणे महापालिका हद्दीत आता येत्या दोन ते तीन दिवसात स्वच्छ प्रभाग स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने त्रयस्त समितीची नेमणूक केली आहे. जो या स्पर्धेत बाजी मारेल त्याला पहिले बक्षीस ५० लाखांचे दीले जाणार आहे. ...
बुधवारी मध्यरात्री दिवा येथील डम्पींगला लागलेली आग शुक्रवारी देखील धगधगत होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. ही आग ५० टक्के विझविण्यात आल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला. ...
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारपासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद बुधवारी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. आयुक्तांनी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करून सील केलेले हॉ ...