स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता रामबाग आणि निसर्ग उद्यानच्या मागील जागेत स्मशानभुमी उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या स्मशानभुमीच्या मुद्यावरुन रंगलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील वादही मिटला आहे. ...
नव्या एक्स्टेंडेड ठाणे रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या पसिराचे काम करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार येथे ११९ कोटींची कामे केली जाणार आहेत. ...
महापालिकेकडून पुन्हा घनकचरा सेवा शुल्क वसुलीच्या नोटीसा बजावण्याची सुरवात झाल्याने व्यापारी हवालदील झाले आहेत. त्यामुळे या नोटीसा मागे घेण्यात याव्यात आणि महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शुक्रवारच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केल ...
रेशनिंग कार्ड आधारला लिंक न केल्याने मागील कित्येक वर्षापासून ठाण्यातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांना रेशनच मिळत नसल्याचा बाब समोर आली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी सोमवारी वंदना येथील रेशनिंग आॅफीसवर मोर्चा काढण्यात आला. ...
स्मशानभुमीच्या निमित्ताने सध्या ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परंतु आता स्मशानभुमीच्या बाजूने तब्बल पाच रहिवाशांना रस्त्यावर उतरून सरनाईक यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर् ...
ठाणे कारागृहाच्या मुद्यावरुन पुन्हा शिवसेनेतील दोन गट आमने सामने आले आहेत. कारागृह हलविण्यासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रस्तावाची सुचना मांडली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षातील आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्तावाच दफ्तरी दाखल करण्याची म ...
अवघ्या एका वर्षाच्या आतच कॉंग्रेसच्या गटनेतेपदावरुन यासिन कुरेशी यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्त झाली आहे. ...