लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार खेचून सरकारचा केला निषेध - Marathi News | NCP's agitation against fuel price hike, prohibition of government pulling cars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार खेचून सरकारचा केला निषेध

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महागाईच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी पेट्रोल पंपा पर्यंत कार खेचत नेण्यात आली. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालक धडकले पालिकेवर, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ देणार नाही - Marathi News | Parents of children with little children will not be able to migrate students in any situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालक धडकले पालिकेवर, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ देणार नाही

वारंवार मागणी करुनही विद्यार्थ्यांचे स्थलांतर सुरुच ठेवल्याने शुक्रवारी संतप्त झालेल्या पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

आदर्श सरकार बघायचे असेल तर ठाण्याला या - आदित्य ठाकरे - Marathi News | If you want to see the state government, Thadan - Thaday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदर्श सरकार बघायचे असेल तर ठाण्याला या - आदित्य ठाकरे

सुमारे दोन एकरात उभारण्यात आलेल्या पहिल्या चिल्ड्रन ट्राफिक पार्कचा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. ...

22 जागा नकोत, 22 बूथ जिंकून दाखवा; अमित शाह यांना आव्हान - Marathi News | 22 not want space, 22 booths win; Challenge Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :22 जागा नकोत, 22 बूथ जिंकून दाखवा; अमित शाह यांना आव्हान

भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ...

काँक्रीटीकरणासाठी ११ कोटींची मंजुरी - Marathi News | 11 crore clearance for concretization for pathole road in thane | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काँक्रीटीकरणासाठी ११ कोटींची मंजुरी

दुरुस्तीसाठी चार महिने : फूडलँड ते तळोजा एमआयडीसी बायपास ...

भिवंडी मनपाच्या १८ नगरसेवकांवर टांगती तलवार - Marathi News | Bhiwandi municipal corporation 18 soldiers killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या १८ नगरसेवकांवर टांगती तलवार

प्रशासनाचा वेळकाढूपणा : कागदपत्रे उशिरा सादर, तक्रारी असूनही नगरसेवकांचा कामकाजात सहभाग ...

मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना - Marathi News | Likewise, with the help of Mumbra, a remodeling scheme worth Rs. 196 crores is available. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना

मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने नव्याने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. त्यानुसार यासाठी १९६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. ...

ठाणे मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीची शिडी : मनसेच्या मागणीनंतर निविदाप्रक्रियेला वेग  - Marathi News | The height of 90 meters height of Thane Municipal Fire Brigade: MSE demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीची शिडी : मनसेच्या मागणीनंतर निविदाप्रक्रियेला वेग 

 मुंबईप्रमाणे ठाण्यातही ९० मीटर उंचीची शिडी असावी यासाठी मनसेने मागणी केली होती.  ...