गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षात कोट्यावधींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे. ...
डॉ. प्रकाश खांडगे व डॉ.जालिंदर भोर ठाणे महानगरपालिकेच्या ‘ठाणे भूषण’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांचा ‘ठाणे गौरव’, ‘ठाणे गुणीजन’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...
वाढत्या चोरींचा बिमोड करण्यासाठी मानपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीची गस्त सुरु केली आहे. मागील चार दिवसापासून ही गस्त सुरु असून, जो पर्यंत चोर पकडला जात नाही, तो पर्यंत ही गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...
कौशल्य मेडीकल फाऊंडेशन बरोबर करण्यात आलेला करार चुकीचा असून त्यांच्याकडून नियम व अटींचा भंग झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करुन पुढील महासभेत अहवाल सादर करण्याचे आदेश महा ...
कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या वाहकाकडून कंत्राटदार गणवेशाचे अतिरिक्त तीन हजार रु पये घेत असून अशा प्रकारे त्याने ३६ लाख रु पयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्युच्या रुग्णात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्वाइनचे चार रुग्ण आढळले असून यामध्ये सुदैवाने अद्याप कोणाचाही मृत्यु झालेला नाही. ...