लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध - Marathi News | The MNS-inspired Shraddha of corrupt officials and people's representatives in Thane's Bollywood Theme Park project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध

ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने श्राद्ध घालून निषेध केला. ...

डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद - Marathi News | Dr. The repair work of the mini-theater of the Ghanekar theatraya was done in half | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद

डॉ. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरचे काम सुरु होऊन आता ते अर्ध्यावरच बंद पडले आहे. काम का बंद झाले आहे, याचे उत्तर सध्या तरी पालिकेकडे नाही. किंवा ते केव्हा सुरु होणार याचीही काहीच थांगपत्ता प्रशासनाला नाही. ...

ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी  - Marathi News | To conduct all the structures of hoarding in Thane city - Manavese demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी 

पुणे येथे घडलेल्या घटनेत मनविसेने प्रशासनाचा निषेध केला असून ठाणे शहरातील होल्डिंग्जचे हटविण्याची मागणी ठाणे महापालिकेला केली आहे.  ...

जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही - Marathi News | The inquiry committee of the Thane Thane New Thane case is not yet known | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुने ठाणे नवीन ठाणे प्रकरणाच्या चौकशी समितीचा अद्याप थांगपत्ताच नाही

थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही. ...

ठाण्यात उन्हाचा पारा वाढला, तापमान गेले ३६ अंशावर - Marathi News | In Thane, the heat wave increased, the temperature went up to 36 degrees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उन्हाचा पारा वाढला, तापमान गेले ३६ अंशावर

आॅक्टोबर महिना सुरु झाला आणि ठाण्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. गुरुवारी ठाण्याचे तापमान ३६ अंशांवर गेले होते. ...

कोपरीत भर वस्तीत मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट रहिवाशांनी लावला उधळून - Marathi News | The residents of the hill top filled the tower with the help of the residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरीत भर वस्तीत मोबाइल टॉवर उभारण्याचा घाट रहिवाशांनी लावला उधळून

भर वस्तीत मोबाइल टॉवर उभा करण्याचा कंपनीने घातलेला घाट स्थानिकांनी उधळवून लावला आहे. रस्त्यावर उतरुन रहिवाशांनी काम बंद पाडले आहे. ...

घोडबंदर पट्याला लाभणार ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच, वाढत्या चोरीच्या घटनांवर बसणार आळा - Marathi News | 44 cctv cameras will get rid of the horse-mounted panels, sit on fast growing theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर पट्याला लाभणार ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच, वाढत्या चोरीच्या घटनांवर बसणार आळा

वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासात मदत कार्य करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता घोडबंदर पट्यात महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ - Marathi News | Thanekar will have to undergo the next week's water scarcity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

पिसे बंधाऱ्याजवळ दुरुस्तीचे काम आणखी आठ दिवस सुरु राहणार असल्याने त्याचा फटका आता ठाणेकरांना सोसावा लागणार आहे. पुढील आठ दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ...