मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपा थीम पार्कच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. परंतु आता या कामात ठेकेदाराच जबाबदार असून पालिका प्रशासनातील अधिकारी निर्दोष असल्याचा एक प्रकारे निर्वाळाच सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे. ...
येत्या २० आॅक्टोबर रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचा फैसला होणार आहे. चुकीच्या पध्दतीने स्थायी समितीचे गठण करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. ...
मागील काही दिवसापासून चर्चेत असलेल्या थीम पार्कची सोमवारी आमदार संजय केळकर यांनी पाहणी केली. या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेवर थीम पार्कच्या मुद्यावरुन आगपाखड केली असतांना आता भाजपाने सुध्दा यात उडी घेतली आहे. शिवसेनेबरोबरच प्रशासनावरसुध्दा भाजपाने टिकेची झोड उठवित, या चौकशीबाबतच आक्षेप घेतला आहे. ...
ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्यावर उभे असतांना शॉक एकाचा मृत्यु झाल्यानंतर परिवहन प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सर्वच थांब्यावरील वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
थीम पार्कच्या चौकशी समितीच्या ठरावावरील स्वाक्षरीच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या झडी उडू लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. ...
घाणेकर नाट्यगृहाचे कामच मुळात निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप मंगळवारी पाहणी दौºयादरम्यान ठाण्यातील मराठी कलावंतांनी केला. त्यामुळे महिना भरात मिनी थिएटर सुरु झाले नाही तर मात्र आम्हीच ते सुरु करु असा इशाराही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला. ...
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे. ...