आॅटोरिक्षा स्टॅण्डसह शौचालये बांधून त्यावर जाहिरात करणे, तसेच आॅनलाइन जाहिरात परवानगी देण्याबाबतचे प्रशासनाचे प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेने सर्वानुमते फेटाळून लावले. ...
बारवी धरणाची उंची वाढविण्यात आली असल्याने त्यातील वाढीव प्रत्येक महापालिका, नगरपालिकांना मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका एकत्र आल्या आहेत. त्यानुसार या वाढीव पाण्याचा खर्च देण्यास या स्थानिक स्वराज्य संस्था तयार असून त्यानुसार ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीसाठी उचलण्यात आलेल्या पावलाला आता खऱ्या अर्थाने मुर्त स्वरुप प्राप्त होणार आहे. बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय जलवाहतुक राज्यमंत्र्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा आॅक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे आ ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान होण्यासाठी अत्याधुनिक अशा मोबाइल मॅमोग्राफी व्हॅनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यामध्ये महिलांची मोफत तपासणी करण्यात येणार असून दिवसाला ३० महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे पालि ...