कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आता जांभळी नाका भागातील भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करण्याची परवानगी दिली आहे. परंतु ही विक्री करीत असतांना रस्त्यावर ज्या पध्दतीने आखणी केली आहे, त्यानुसारच त्याच पध्दतीने भाजी विक्री करावी असे ...
कोरोनामुळे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतींचे काम पुढील पाच ते सहा महिने लांबणीवर जाणार असल्याने आता या क्षेत्राला सुमारे १० हजार कोटींचा फटका बसणार आहे. तसे ...
करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवण्यापासून त्यांच्या नळजोडण्या तोडण्यापर्यंत अनेक उपाययोजना महापालिकांनी केल्या आहेत. काही महापालिकांनी करदात्यांकरिता अभय योजना लागू केल्या आहेत. या आर्थिक चित्राचा सविस्तर घेतलेला आढावा... ...
परिवहन प्रशासनाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी अनुदान मागितले असले, तरी महापालिका प्रशासन आता आपल्या मूळ अंदाजपत्रकात किती अनुदान प्रस्तावित करते याकडे लक्ष लागले आहे ...
EVM : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र... ...
ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या जागी गिरीष झळके यांच्याकडे ठाण्याच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदा ...