कोरोनाचे निदान लवकर व्हावे आणि त्याला रोखण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. त्याच अनुषंगाने आता ठाण्यात आवाज तपासणीद्वारे कोरोना रुग्णांचे निदान करण्यात यावे अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे के ...
ठाणे महापालिका हद्दीत झोपडपटटी भागात कोरोनाचा सुरु असलेला मोठ्या प्रमाणातील शिरकाव आता हळू हळू का होईना कमी झाला आहे. मुंब्य्रा पोठापाठ सोमवारी कोपरीतही कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. तर शहरातील इतर झोपडपटटी भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट ...
महसुलातील तुट भरुन काढण्यासाठी आता ठाणे आरटीओने जुनी वाहन कर थकीत वसुलीवर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार जुनी थकबाकी कर धारकांना डिमांड नोटीसा पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. परंतु यातून कीती उत्पन्न मिळेल याबाबत अद्यापही साशंकता आहे. ...
महापालिकेने केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८५ टक्यांवर आले आहे. तर रुग्ण दरवाढीचा वेगही मंदावला असून तो आता ७८ दिवसांवर आला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. ...
केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सध्या ठाणे महापालिकेने कडक निर्बंध ठेवले आहेत. अन्यत्र लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही भल्या पहाटे पासूनच लॉकडाऊनचे नियम तुडविणाºया भाजी विक्रेते तसेच अन्य २५० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण ...
ठाण्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून प्रत्येक रु ग्णाचे बिल काटेकोरपणे तपासून जादा आकारलेले पैसे रु ग्णांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. ...
केवळ हॉटस्पॉटच्या परिसरात ठाणे महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी ५० कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक भल्या पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत ...