लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

"ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही" - Marathi News | mp legislative assembly speaker rameshwar sharma send copy of ramayana to mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता दीदी तुम्ही प्रभू श्रीरामाचा अपमान केला, जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"

Mamata Banerjee : रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. ...

"रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या  - Marathi News | nusrat jahan lashes out on jai shree ram salogan in cm mamta banerjee event tweet goes viral | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या 

Nusrat Jahan : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन" - Marathi News | bengal assembly elections suvendu adhikari mamata banerjee contest bengal polls from nandigram | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन"

bengal assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून  निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. ...

शताब्दी रॉय...उद्या दुपारी २ वाजता पश्चिम बंगालमध्ये धमाका करणार; ममता टेन्शनमध्ये - Marathi News | MP Shatabdi Roy will make decision on tomorrow at 2 pm; Mamata in tension | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शताब्दी रॉय...उद्या दुपारी २ वाजता पश्चिम बंगालमध्ये धमाका करणार; ममता टेन्शनमध्ये

West Bengal politics: राज्य सरकारमधील एक बडा मंत्री आणि काही आमदार सोडून गेल्यानंतर आता खासदार आणि अभिनेत्री शताब्दी रॉय यांनीदेखील बंडखोरीचे संकेत दिले आहेत. भाजपात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

पहिल्या दिवशी ५० रुग्णालयांची झाली पाहणी - Marathi News | On the first day, 50 hospitals were inspected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पहिल्या दिवशी ५० रुग्णालयांची झाली पाहणी

अग्निशमन दलाकडून झाडाझडती सुरू : ३० दिवसांची मुदत; पालिका आयुक्तांचे आदेश ...

ममतांना बसणार सर्वात मोठा धक्का?; TMCचे 41 आमदार संपर्कात असल्याचा भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा! - Marathi News | I have the list of 41 MLA who wants join bjpn in west bengal says Kailash Vijayvargiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममतांना बसणार सर्वात मोठा धक्का?; TMCचे 41 आमदार संपर्कात असल्याचा भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा!

भाजपकडून टीएमसीला भगदाड पाडणे काम सुरूच आहे. एक-एक करत टीएमसीचे अनेक नेते भाजपचे कमळ आणि भगवा हातात घेताना दिसत आहेत. ...

आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत! - Marathi News | Mamata Banerjee brother kartik banerjee may join bjp In West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता खुद्द ममता बॅनर्जींच्या घरातच बंडखोरी? भावानं दिले भाजपत जाण्याचे संकेत!

कार्तिक बॅनर्जी म्हणाले, केवळ बंगालच नाही, तर देश आणि संपूर्ण जगात ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्यांनाच राजकारणात जागा मिळायला हवी. काही लोक म्हणतात, की ते लोकांसाठी काम करणार, मात्र निवडणुकीनंतर ते केवळ आपले कुटुंबच पाहतात. ...

CBI, ED पाठवू नका, जर दोषी असेन तर फाशी द्या; ममता बॅनर्जींच्या भाच्याचं भाजपाला आव्हान - Marathi News | Dont send CBI ED hang if found guilty Mamata Banerjees niece abhishek banerjee challenges BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI, ED पाठवू नका, जर दोषी असेन तर फाशी द्या; ममता बॅनर्जींच्या भाच्याचं भाजपाला आव्हान

सात वर्षांत देशात कोणताही बदल न झाल्याचं म्हणत पंतप्रधानांवरही केली टीका ...