लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

वेदांत रुग्णालयाला त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन पाच दिवसात अहवाल करावा लागणार सादर - Marathi News | Vedanta Hospital will have to appoint a third party and report within five days ordered tmc coronavirus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेदांत रुग्णालयाला त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन पाच दिवसात अहवाल करावा लागणार सादर

महापालिकेने दिले रुग्णालयाला आदेश ...

आराेग्य साहित्य तुटवड्यावरून महासभा आक्रमक  - Marathi News | General Assembly aggressive over shortage of health materials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आराेग्य साहित्य तुटवड्यावरून महासभा आक्रमक 

लक्षवेधीतून प्रशासनावर टीका : नियंत्रण समिती स्थापन करण्याचा ठराव ...

राजकीय हत्या की आत्महत्या! नंदीग्राममध्ये घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह - Marathi News | Polotical Murder or Suicide! The body of a BJP worker was found strangled in house in Nandigram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजकीय हत्या की आत्महत्या! नंदीग्राममध्ये घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह

Murder or Suicide : पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नंदीग्रामच्या भेकुटिया भागात उदय दुबे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ...

West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक - Marathi News | West Bengal Elections 2021 : Ex-cricketer Ashoke Dinda gets Y+ security day after attack during election campaign in Bengal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :West Bengal Elections 2021 : टीम इंडियाच्या माजी खेळाडूवर हल्ला, गाडीची तोडफोड; भाजपाच्या तिकिटावर लढवतोय निवडणूक

West Bengal Elections 2021 : पश्चिम बंगालमधील वातावरण अधिक तापू लागले आहेत. मोठ्या संख्येनं येथे सुरक्षा व केंद्रीय बळाची सुरक्षा पुरवली जात असूनही हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. ...

West Bengal Assembly Elections 2021 : "ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट  - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 mamata banerjee nandigram suvendu adhikari saide election campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : "ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट 

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.  ...

West Bengal Assembly Elections: भाजपचा फायदा, तृणमूलची घसरगुंडी; ओपिनियन पोल्सचा अंदाज - Marathi News | West Bengal Assembly Elections: BJP's advantage, Trinamool's decline; Estimation of opinion polls | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections: भाजपचा फायदा, तृणमूलची घसरगुंडी; ओपिनियन पोल्सचा अंदाज

बहुमतासाठी राहणार चढाओढ, विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून एका वृत्तवाहिनीने महाओपिनियन पोल मांडला आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी' - Marathi News | 'We are not against Ramadan and Christmas, then Saraswati, Durga must be worshiped', amit shah on west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Assembly Elections 2021 : 'रमजान अन् ख्रिसमसला आमचा विरोध नाही, मग सरस्वती, दुर्गा पूजाही व्हायलाच हवी'

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. ...

बापरे! तृणमूल काँग्रेसच्या 'या' आमदाराची संपत्ती 5 वर्षांत तब्बल 1985 टक्क्यांनी वाढली - Marathi News | TMC MLA Jyotsna Mandi’s Assets Grew by 1985% in Five Years, Report Find | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! तृणमूल काँग्रेसच्या 'या' आमदाराची संपत्ती 5 वर्षांत तब्बल 1985 टक्क्यांनी वाढली

TMC MLA Jyotsna Mandi : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे ...