किनवट तालुक्यात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे वाघ ट्रॅप झाले आहेत. एक महिन्यापूर्वीच हे वाघ टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडले असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी टी-१ सी-१ हा तीन वर्षांचा नर वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात दि ...
तालुक्यातील कोपामांडवी, कारेगाव बंडल, अंधारवाडी, पाटणबोरी, कोबई, वारा कवठा शिवारात धुमाकूळ घालून शेतकरी, शेतमजुरांवर हल्ले करण्यासह त्यांची जनावरे फस्त करणाºया टीसी २ सी १ या वाघिणीने अंधारवाडी येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले होते. वाघिणी ...
वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलवि ...
टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास क ...
टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्य ...