लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिना दत्ता

टिना दत्ता, मराठी बातम्या

Tina dutta, Latest Marathi News

'उतरन' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली इच्छा अर्थात टीना दत्ता आता लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करते. एकता कपूरच्या नव्या 'डायन' या कार्यक्रमात ती झळकणार आहे.
Read More
Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये ‘KISS’वरून राडा! शालीन-सौंदर्याचा ‘ड्रामा’ पाहून चढला गौतमचा पारा!! - Marathi News | bigg boss 16 shalin bhanot kissed soundarya made gautam and tina angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : बिग बॉसमध्ये ‘KISS’वरून राडा! शालीन-सौंदर्याचा ‘ड्रामा’ पाहून चढला गौतमचा पारा!!

Bigg Boss 16: ‘बिग बॉस 16’मध्ये सध्या प्रेमाला उधाणं आलं आहे. होय, लव्ह अँगलचा ड्रामा जोरात आहे. इतका की, यामुळे मोठ मोठ्या मुद्यांवरून नव्हे तर ‘किस’वरून राडे होताना दिसत आहे. ...

Bigg Boss 16 : ये क्या हो रहा है भाई..? सुम्बुल शालीनच्या मागे, शालीन टीनाच्या मागे, टीना गौतमच्या मागे...!! - Marathi News | Bigg Boss 16 Love Angle Between Shaleen Bhanot Sumbul Touqeer Tina Datta Gautam Vig Soundarya Sharma Mc Stan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये क्या हो रहा है भाई...? सुम्बुल शालीनच्या मागे, शालीन टीनाच्या मागे, टीना गौतमच्या मागे...!!

Bigg Boss 16 : आता सोशल मीडियावरही यावर चर्चा होऊ लागली आहे. बिग बॉसच्या घरात हे नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

Bigg Boss 16: बाबो! Abdu Rozik बिग बॉसच्या घरात घेऊन आला गोल्डन शूज, किंमत ऐकून सगळेच थक्क - Marathi News | bigg boss 16 contestant abdu rozik gold shoes amazes tina dutta ankit gupta gautam vij | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! अब्दु रोजिक बिग बॉसच्या घरात घेऊन आला गोल्डन शूज, किंमत ऐकून सगळेच थक्क

Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आहेत. पण एक स्पर्धक मात्र चांगलाच भाव खाऊन जातोय.  होय, लहानगा अब्दु रोजिक (Abdu Rozik) सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. ...

बिस्किटे आणि मिरच्यांचा गणपती! पाहा अभिनेत्री टिना दत्ताने केलेला सुंदर इकोफ्रेंडली गणेशा, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Ganpati Festival 2022: Actress Tina Datta made Ganpati bappa using biscuits and red chilli, Viral Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिस्किटे आणि मिरच्यांचा गणपती! पाहा अभिनेत्री टिना दत्ताने केलेला सुंदर इकोफ्रेंडली गणेशा, व्हायरल व्हिडिओ

Ganpati Bappa Using Biscuits And Red Chilli: थोडीशी कल्पकता वापरली की कशातूनही गणरायाचे रूप साकारता येते. अभिनेत्री टिना दत्ता (Tina Datta) हिनेदेखील मिरच्या आणि बिस्किटे वापरून अतिशय सुंदर गणराय तयार केले आहेत. ...

Video: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीने केली हॉटेलमध्ये चोरी; घटनाक्रम कॅमेरात कैद - Marathi News | tv actress tina datta stole from restaurant everything caught on camera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीने केली हॉटेलमध्ये चोरी; घटनाक्रम कॅमेरात कैद

Tina datta: सेलिब्रिटी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत असतात. परंतु, सध्या एक अभिनेत्री तिच्या स्टारडममुळे नव्हे तर चक्क चोरी केल्यामुळे चर्चेत आली आहे. ...

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीना दत्ताच्या BOLD लूकने सोशल मीडियावर लावली आग - Marathi News | On the first day of the new year, Tina Dutta's BOLD look set fire On social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीना दत्ताच्या BOLD लूकने सोशल मीडियावर लावली आग

सोशल मीडियाच्या माध्यमातून टीना दत्ता (Tina Dutta)नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. ...

आता तर हद्दच झाली! अभिनेत्रीने चक्क मासळी बाजारात केले फोटोशूट; युजर्स म्हणाले, बोंबिल कसे दिले? - Marathi News | Tina Dutta selling fishes in fish market, photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता तर हद्दच झाली! अभिनेत्रीने चक्क मासळी बाजारात केले फोटोशूट; युजर्स म्हणाले, बोंबिल कसे दिले?

याआधी या अभिनेत्रीनेने चक्क भाजीपाल्याच्या ठेल्यावर असेच एक फोटोशूट केले होते. तिच्या या फोटोवरूनही युजर्सनी तिची मजा घेतली होती. ...

बाबो! टिना दत्ताने चक्क भाजीपाल्याच्या ठेल्यावर केलं फोटोशूट; नेटकरी म्हणाले, टोमॅटो कसे दिले? - Marathi News | tina dutta latest photoshoot at vegetable market photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! टिना दत्ताने चक्क भाजीपाल्याच्या ठेल्यावर केलं फोटोशूट; नेटकरी म्हणाले, टोमॅटो कसे दिले?

होय, शेअर केलेल्या फोटोत नेहमीप्रमाणे टिना सुंदर दिसतेय. पण या फोटोचे बॅकग्राऊंड पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झालेत. ...