लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तिलक वर्मा

Tilak Varma Latest news

Tilak varma, Latest Marathi News

Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
Read More
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी - Marathi News | India vs South Africa 3rd T20I IND beats SA by 11 runs leads series 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेंच्युरियनवर सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी

भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेवरील आपली पकड मजबूत केलीये. दक्षिण आफ्रिका फक्त मालिका वाचवू शकते. ...

IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी - Marathi News | South Africa vs India, 3rd T20I Tilak Varma Hits Maiden Century At Centurion Super Sport Park | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी

पहिल्याच षटकात मिळाली बॅटिंगला येण्याची संधी अन्... ...

IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार - Marathi News | South Africa vs India 2nd T20I Hardik Pandya Helps IND reach 124 Tilak Varma Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार

टीम इंडियानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात काढल्या १२४ धावा ...

RSA vs IND : सूर्या MI मधील सहकाऱ्याला देईल संधी; कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? - Marathi News | India vs South Africa 1st t20 Probable Playing 11 Surya Kumar Yadav Get Chance To Tilak Varma Yash Dayal Wait For Debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RSA vs IND : सूर्या MI मधील सहकाऱ्याला देईल संधी; कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?

एक नजर टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर...  ...

कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND-A vs AFG-A Live Streaming, Emerging Teams Asia Cup Semi-Final 2: How to Watch India A vs Afghanistan A Live Telecast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत?

या स्पर्धेत  भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे. ...

IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका - Marathi News | IND vs PAK ACC T20 Emerging Teams Asia Cup India A wins by 7 runs Against vs Pakistan A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका

भारत 'अ' विरुद्ध पाकिस्तान 'अ' दोन्ही संघातील लढत अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. ...

भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | Today in emerging asia cup 2024 India vs Pak A match is taking place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची युवासेना आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? वाचा

india vs pak a emerging asia cup live streaming : आज भारत अ पाकिस्तान अ या संघांमध्ये सामना होत आहे. ...

इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू - Marathi News | emerging asia cup india squad 2024 captain tilak varma and vice captain is abhishek sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराजला डच्चू

इमर्जिंग आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...