Tilak Varmaतिलक वर्माआशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तिलक वर्माची भारतीय संघात आश्चर्यचकीत निवड झाली. ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिलकने ३७.३५ च्या सरासरीने ५२३ धावा केल्या आहेत आणि त्यात १ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५६.१८च्या सरासरीने १२३६ धावा केल्या आहेत. त्यात ५ शतकं व ५ अर्धशतकं आहेत. Read More
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ४ विकेट राखून सामना खिशात घातला. ...