Chiplun TilakSmarak Ratnagiri- चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारेलेल्या वस्तू संग्रहालयाला नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी ...