लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
दप्तराच्या ओझ्याची कैफियत आता टिकटॉकवर - Marathi News | Tackle burden is now on Ticket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दप्तराच्या ओझ्याची कैफियत आता टिकटॉकवर

नवा शैक्षणिक हॅश टॅग चर्चेत; गुड, बॅड टचपासून भाषांतर । आकडेमोडीचे व्हिडीओही व्हायरल ...

या टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये नक्की विराट कोहलीच आहे का, पाहा आणि ठरवा... - Marathi News | Watch this video and identify this is Virat Kohli or not | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये नक्की विराट कोहलीच आहे का, पाहा आणि ठरवा...

एक चांगली लव्ह स्टोरी या व्हिडीमध्ये दाखवली गेली आहे. ...

देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलोचा वापर? - Marathi News | Tolkac, hello use for anti-country activities? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलोचा वापर?

भारतामध्ये देशविरोधी कारवायांसाठी टिकटॉक, हेलो यांचा वापर केला जात आहे, अशी तक्रार आल्यानंतर केंद्र सरकारने या चिनी बनावटीच्या सोशल मीडिया अ‍ॅपना २४ प्रश्नांच्या यादीसह नोटिसा बजावल्या आहेत. ...

शिखर धवन मैदानात परतला, टिक-टॉक व्हिडीओ वायरल - Marathi News | Shikhar Dhawan returns to the ground, tik tok video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन मैदानात परतला, टिक-टॉक व्हिडीओ वायरल

दुखापतीनंतर पहिल्यांदाच हातामध्ये बॅट घेतली होती आणि त्याने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - July 18, 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 18 जुलै 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक - Marathi News | Ajaz Khan arrested for sharing controversial Tik Tok video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

TikTok प्रकरणी अभिनेता एजाज खानला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केल्याने एजाज खानला अटक करण्यात आली. ...

TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद?, सरकारने पाठवली नोटीस - Marathi News | Govt concerned TikTok, Helo used for anti-India and illegal activities, may ban them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद?, सरकारने पाठवली नोटीस

टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. ...

सरकारी ऑफिसमध्येच Tiktok Video बनवला, कर्मचाऱ्यांची बदली अन् पगारही कापला - Marathi News | In the government office, Tiktok made a video viral, cut employees wages and transfer in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी ऑफिसमध्येच Tiktok Video बनवला, कर्मचाऱ्यांची बदली अन् पगारही कापला

गाणे, मजेशीर व्हिडीओ आणि मेम्स यासाठी टिकटॉक अ‍ॅप प्रसिद्ध आहे. ...