लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
अभिनेत्री मधुबालासारख्याच दिसणाऱ्या या मुलीचे TikTok व्हिडीओ व्हायरल - Marathi News | TikTok madhubala look a like priyanka kandwal become internet sensation tiktok viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अभिनेत्री मधुबालासारख्याच दिसणाऱ्या या मुलीचे TikTok व्हिडीओ व्हायरल

आपल्या अभिनयाने आणि रूपाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री मधुबाला. अजुनही अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. सध्या टिकटॉकवर यांच्याप्रमाणे दिसणारी एक मुलगी चर्चेत आली आहे. हुबेहुब मधुबालाप्रमाणे दिसणाऱ्या या मुलीला 'टिकटॉक ची मधुबाला' म्हणून ओ ...

Video : Tik Tokच्या मधुबालाला पाहून नेटकरी ‘सैराट’, अनेकांना लावलं याडं - Marathi News | tik toks madhubala video goes viral twitter asks karan johar to give her a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : Tik Tokच्या मधुबालाला पाहून नेटकरी ‘सैराट’, अनेकांना लावलं याडं

कोण आहे ही ‘टिक टॉक’ची मधुबाला? ...

गुगलचं लवकरच नवं अ‍ॅप येणार; TikTok ला टक्कर देणार - Marathi News | google planning to buy firework short video making app to challenge tiktok | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचं लवकरच नवं अ‍ॅप येणार; TikTok ला टक्कर देणार

टिक टॉकला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचं नवं अ‍ॅप येणार आहे. ...

Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ! - Marathi News | Sonali Singh Phogat tiktok videos BJP candidate from haryana assembly election 2019 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ!

Vidhan Sabha Election 2019 : भाजपाच्या या महिला उमेदवाराची चर्चा टिकटॉकसोबत फेसबुकवरही रंगली असून त्यांच्या फॅन्समध्ये आणखी भर पडत आहे. ...

पीएमपीसमाेर तरुणीचा टिकटाॅक ; ड्रायव्हर झाला चकीत - Marathi News | Young woman did a tick tok in front of to pmpml bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीसमाेर तरुणीचा टिकटाॅक ; ड्रायव्हर झाला चकीत

चलाे इश्क लढाए या गाण्यावर एक तरुणी पीएमपीसमाेर डान्स करत असल्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. ...

पाहा, राखी सावंतच्या आईचे धम्माल व्हिडीओ; म्हणून घेणार लेकीची जागा - Marathi News | rakhi sawant welcomes her mother on tiktok | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, राखी सावंतच्या आईचे धम्माल व्हिडीओ; म्हणून घेणार लेकीची जागा

होय, राखीनंतर तिची जागा तिची आई घेणार आहे. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे.  ...

Video : Tik Tok च्या भानगडीत मॉडिफाईड जीपच पेटवली; तुरुंगाची हवा खाल्ली - Marathi News | Gujtrat's gold man burnt his modified jeep to make a tik tok video; arrested | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video : Tik Tok च्या भानगडीत मॉडिफाईड जीपच पेटवली; तुरुंगाची हवा खाल्ली

Tik Tok हे चीनी अॅप आहे. यावर व्हिडीओ बनवून मोठी प्रसिद्धी मिळवता येते. ...

काँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महाग - Marathi News | congress mla sudhir kumar and wife Tik Tok video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महाग

आपल्या पत्नीसोबत टिकटॉकवर व्हिडिओ बनवला होता, जो की खाजगी होता. ...