लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, आणखी दोघांचा घेतला बळी - Marathi News | Two more killed in tiger attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, आणखी दोघांचा घेतला बळी

सावली व मूल तालुक्यातील घटना ...

१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना - Marathi News | More than 16 tigers in Tipeshwar sanctuary, but still didn't get the status of a tiger reserve | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना

टिपेश्वरचा प्रस्ताव धूळखात; पर्यटनाला अशाने चालना मिळणार का? ...

बोरच्या 'युवराज'ने पाहुणपणासाठी गाठले ‘कोअर’; वाढत्या थंडीमुळे वाघांची ‘सेफ झोन’कडे धाव? - Marathi News | bor yuvraj tiger reaches core run to the safe zone due to growing cold | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरच्या 'युवराज'ने पाहुणपणासाठी गाठले ‘कोअर’; वाढत्या थंडीमुळे वाघांची ‘सेफ झोन’कडे धाव?

देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. ...

मेळघाटात वाघांची सुरक्षा वाऱ्यावर; एसटीपीएफ दल बेपत्ता, १०३ वनरक्षक गेले कुठे? - Marathi News | Safety of tigers in danger in Melghat; STPF force, 103 forest guards are missing? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात वाघांची सुरक्षा वाऱ्यावर; एसटीपीएफ दल बेपत्ता, १०३ वनरक्षक गेले कुठे?

मूळ उद्देशाला फाटा, सुविधांचा अभाव, वाहन भंगारात ...

जंगलात सरपण गोळा करताना वाघाचा हल्ला; शेतकरी ठार - Marathi News | Farmer killed in tiger attack while collecting firewood in forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जंगलात सरपण गोळा करताना वाघाचा हल्ला; शेतकरी ठार

सावली तालुक्यातील नीलसनी पेठगाव येथील घटना ...

वाघांचे मृत्युसत्र थांबेना, सात दिवसांत सात वाघ संपले - Marathi News | death of tigers continues in chandrapur dist, seven tigers died within seven days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघांचे मृत्युसत्र थांबेना, सात दिवसांत सात वाघ संपले

चंद्रपूर जिल्ह्यात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ...

दोघांचा बळी घेणारी 'ती' नरभक्षक वाघिण अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | The man-eater tigress which killed two people in wani area captured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोघांचा बळी घेणारी 'ती' नरभक्षक वाघिण अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

वणी तालुक्यातील कोलारपिंपरीलगतच्या सबस्टेशन परिसरात केले जेरबंद ...

Tiger Hanged in Panna: भयानक! शिकाऱ्यांनी पन्नाच्या जंगलात वाघाला फासावर लटकवले; दृश्य पाहून वनाधिकारीही हादरले - Marathi News | Tiger Hanged in Panna: Scary! The hunters hanged the tiger in the madhya pradesh forest; forest officials were also shocked to see the scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! शिकाऱ्यांनी पन्नाच्या जंगलात वाघाला फासावर लटकवले; दृश्य पाहून वनाधिकारीही हादरले

पन्नाच्या जंगलातून २००९ मध्येच वाघ संपले होते. वाघांना पुन्हा संजिवनी देण्यासाठी तिथे टायगर रिलोकेशन मोहीम उघडण्यात आली होती. ही जगातील पहिली यशस्वी मोहिम ठरली होती. ...