लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

‘त्या’ वाघाची शिकारच, विजेच्या सापळ्यात फसल्यानेच मृत्यू; वन विभागाने शेतकऱ्याला घेतले ताब्यात - Marathi News | death of a tiger by falling into the trap of lightning; The forest department took the farmer into custody | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ वाघाची शिकारच, विजेच्या सापळ्यात फसल्यानेच मृत्यू; वन विभागाने शेतकऱ्याला घेतले ताब्यात

घरातून जप्त केले वायर आणि काठ्या ...

धानाच्या शेतीमध्ये मृतावस्थेत आढळला वाघ, प्रेत होते कुजलेले, एकच खळबळ - Marathi News | A tiger found dead in a paddy field, incident in tumsar tehsil of bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाच्या शेतीमध्ये मृतावस्थेत आढळला वाघ, प्रेत होते कुजलेले, एकच खळबळ

शेतकरी म्हणतो, भीपोटी आपण झाकून ठेवले ...

वाघाने हल्ला केला; मात्र गुराख्याने झुंज देत वाघाला पिटाळून लावले ! - Marathi News | The tiger attacked; But the cowherd fought and run away the tiger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाने हल्ला केला; मात्र गुराख्याने झुंज देत वाघाला पिटाळून लावले !

काळ आला; मात्र वेळ आली नव्हती ! ...

सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन - Marathi News | Enjoy a tiger safari at the safari park itself; The district administration will soon give 17 hectares of land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन

स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. ...

कारच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरालगतची घटना - Marathi News | Tiger dies after being hit by a car; Incident near Murdoli on Gondia-Kohmara route | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कारच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरालगतची घटना

उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाला मृत्यू  ...

व्याघ्र क्षेत्राला पाठिंबा द्यावा; पालिका, पंचायतींना निवेदन - Marathi News | mhadei tiger reserve statement to municipalities and panchayats in goa for support | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र क्षेत्राला पाठिंबा द्यावा; पालिका, पंचायतींना निवेदन

सदस्यांनी नावेली, तळावली, दवर्ली दिकरपाल, रुमडामळ दवर्ली, आके बायश पंचायतींना तसेच मडगाव पालिकेला भेट दिली. ...

उमरेड खदान परिसरात ‘शेरखान’चे जवळून दर्शन - Marathi News | The sighting of a striped tiger in the quarry area of Umred has created an atmosphere of fear in the area. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड खदान परिसरात ‘शेरखान’चे जवळून दर्शन

रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सुरक्षा कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते तर काही कामगार वाहनाने कोळसा खाणीकडे जात होते. ...

वाघाची शिकार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी - Marathi News | All accused in tiger poaching case remanded in judicial custody till 14 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाची शिकार केल्याप्रकरणी सर्व आरोपींना १४ पर्यंत न्यायालयीन कोठडी

गडचिरोली तालुक्याच्या आंबेशिवणी जंगल परिसरात आरोपींनी दोन वाघांची शिकार केली होती. ...