अमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. ...
शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. ...
देवगड तालुक्यातील कालवी-कट्टा येथील परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत गेल्या चार दिवसांत एक गाय, एक वासरू व एक बैल अशी तीन जनावरे त्याने फस्त केली असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याच्या भितीमुळे ...
श्रीलंकेविरुद्ध नागपुरात दुसऱ्या कसोटीत चौथ्याच दिवशी विजय नोंदविल्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने फावल्या वेळेचा सदुपयोग केला. विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या अश्विनने मित्रांसोबत पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारी केली. ...
राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही ...
कारंजा घाडगे तालुक्यातील अंभोरा येथे गुरुवारी रात्री गणपत उईके यांच्या गोठ्यात शिरून गोठ्यातील बकरीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. आवाज येताच मालक गणपत उईके याच्यासह गावकरी धावले असता वाघ पळून गेला. यात बकरी जखमी होवून जागीच मरण पावली. ...