शेतात गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवत ठार केले. ही घटना वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा फॉरेस्ट कॅम्पार्टमेंट ५१७ लगतच्या शिवारात रात्री ८ वाजता उघडकीस आली. ...
‘येडा अण्णा’ वाघाच्या मृत्यूप्रकरणी चंद्रपूर वनवृत्त मुख्य वनसंरक्षकांसह चंद्रपूर व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवसंरक्षकांनी शुक्रवारी नागपूरला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) यांच्याकडे आपला अहवाल सादर केल्याची माहिती आहे. ...
उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत ...
बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर एकीकडे तिच्या चाहत्यांना, नि:सीम भक्तांना कमालीचे दु:ख झाले आहे, तर दुसरीकडे तिच्या मृत्यूनंतर उडालेल्या वावड्यांमुळे व्हॉट्सअॅपवर हीणकस विनोदाचे पेव फुटले आहे. ...
एकीकडे वाघ वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वेगवेगळे उपक्रम राबवतात तर दुसरीकडे केवळ उपचाराअभावी एका वाघाला त्याच्याच प्रदेशात जीव गमवावा लागतो. ...
जून २०१७ मध्ये ब्रह्मपुरी वनविभागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला ठार करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून मिळविताना वनविभागापुढे नियमावलीचा अडसर नव्हता काय, हा गंभीर सवाल ‘येडा अण्णा’मुळे पुढे आला आहे. ...
चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत. ...