शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभा ...
येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाची मुदत गेल्या २८ फेब्रुवारी रोजी संपली आहे. वन विभागाने आता वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा आदेश जारी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती देण्य ...
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले. ...
ऑनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुुसुंद गावानजीक नाल्याच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. त्या वाघासोबत आणखी एक वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक व ...