लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी - Marathi News | The conditional permission to arrest the tigress in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी

गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे. ...

सिंधुदुर्ग : बिबट्याची दहशत; बैल, कुत्र्याचा फडशा, कर्लीतील घटना, भीतीचे वातावरण - Marathi News | Sindhudurg: Panic of leopard; Bulls, Dogfight, Karni incidents, surrounded by fearful surroundings | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : बिबट्याची दहशत; बैल, कुत्र्याचा फडशा, कर्लीतील घटना, भीतीचे वातावरण

मालवण-वेंगुर्ला सीमेवर असलेला कर्ली गाव (ता. मालवण) गेला महिनाभर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. गावातील पाळीव जनावरे, कुत्रे व गुरांना या बिबट्याने लक्ष्य केले असून अनेकांचा फडशा पाडला आहे. रात्री तसेच दिवसाही अगदी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या देत अस ...

राज्यातील वाघांच्या आकडेवारीवर एनटीसीएचे लक्ष - Marathi News | NTCA's focus on tiger statistics in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील वाघांच्या आकडेवारीवर एनटीसीएचे लक्ष

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी वन्यजीव गणना पार पडली. मात्र, व्याघ्र प्रकल्पांकडून देहराडून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेला पाठविलेल्या वाघांच्या आकडेवारीबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) आक्ष ...

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सोडले नैसर्गिक अधिवासात - Marathi News | Ratnagiri: In a natural habitat, left behind a leopard lying in a well in Sangameshwar taluka. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सोडले नैसर्गिक अधिवासात

संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना गुरूवारी सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळल्याची घटना वायंगणे - नवेलेवाडी येथे घडली. ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश मि ...

बाजीराव वाघाचे अवयव चोरी प्रकरणी डॉक्टर कार्यमुक्त - Marathi News | In the case of Bajirao tiger's organ theft, the doctor discharged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजीराव वाघाचे अवयव चोरी प्रकरणी डॉक्टर कार्यमुक्त

महाराराष्ट्र  राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (एमझेडए) ११ महिन्याच्या नियुक्तीवर ठेवलेल्या व्हेटरनरी डॉक्टर बहार बाविस्कर यांचा अवधी संपल्याचे कारण सांगून त्यांना कार्यमुक्त केले. डॉ. बाविस्कर यांच्यावर बाजीराव वाघाचे अवयव चोरल्याचा आरोप आहे. ...

वनविभागाची चंद्रपूर जिल्ह्यात वाघासाठी सर्च मोहीम - Marathi News | Search campaign for tiger in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाची चंद्रपूर जिल्ह्यात वाघासाठी सर्च मोहीम

किन्ही, मुरुमाडी या गावांसह संपूर्ण सिंदेवाही तालुकाच वाघाच्या दहशतीखाली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीजवळ एका शेतकऱ्याला वाघाने ठार केले. आता वनविभागाने वाघाच्या शोधार्थ सर्च मोहीम सुरू केली असून ठिकठिकाणी कॅमरे लावले आहेत. ...

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणला हायकोर्टाची नोटीस - Marathi News | Notice of High Court to National Tiger Promotion Authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणला हायकोर्टाची नोटीस

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ला प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राधिकरणाला नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

थरारक! पिल्लाला वाचविण्यासाठी अस्वलीणीने दिली वाघाशी झुंज - Marathi News | Sloth Bear Fearlessly Fights Ferocious Tiger To Save Her Cub In Maharashtra Video Goes Viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थरारक! पिल्लाला वाचविण्यासाठी अस्वलीणीने दिली वाघाशी झुंज

या वाघाला अस्वलीणीच्या पिल्लाची शिकार करायची होती. ...