या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे. ...
वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तै ...
आजघडीला शासकीय पातळीवर वन्यप्राण्यांना महत्त्व आले. मात्र, वन्यप्राणी म्हटले की, नजरेसमोर उभा राहतो तो वाघ. वाघ वगळता उर्वरित आघाड्यांबाबत उदासीनता दिसून येते. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील विविध भागात भटकंतीनंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सावंगी (हेटी) शिवारात आलेल्या वाघाने आता देवळी तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. ...
सावंगी हेटी हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. लागूनच चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागलेली आहे. सावंगी हेटी या गावाला लागूनच पोथरा नदी वाहते. पोथरा नदीच्या तिरावर काही गावकऱ्यांना वाघ आढळून आला व नदीच्या काठावर चिखलामध्ये वाघाच्या पायाचे ठसे ...
गेल्या २७ दिवसांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अर्जुन अवॉर्डप्राप्त प्रसिद्ध गोल्फपटू तथा शूटर ज्योतींदरसिंग रंधवा हा दोन प्रशिक्षित ईटालियन श्वानासह राळेगावच्या जंगलात दाखल झाला आहे. ...