अवनी वाघिणीला गोळी मारून ठार करावे लागले. हा निर्णय घेताना वाघिणीने केलेला आतंक व त्यामागची गंभीरता लक्षात घेतली गेली, असे मत माजी खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केले. ...
आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. ...
पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली. ...