नरभक्षी वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसात करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे. त्यांनी वाघग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. ...
वाघाच्या दहशतीने हादरलेल्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा विभागाने बुधवारी जारी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला होता. ...
तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर प ...
नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे. ...
गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. ...