शेतशिवारात जनावरे चारत असताना लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक वासरावर हल्ला चढविला. यात वासरु जखमी झाले असून शेतकऱ्यावर चाल करुन जाताच आरडाओड केल्याने वाघाने पळ काढल्यामुळे शेतकरी व इतर जनावरे बचावली. ...
गेल्यावर्षी धुलीवंदनाच्या दिवशी डोलारखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याची शिकार करून पट्टेदार वाघाने रक्तरंजित धुळवळ उडविली होती. यानिमित्ताने शेतकरी सुरक्षित राहिले पाहिजे आणि वाघांचेही जतन व्हायला पाहिजे, असा टाहो फो ...
कमी पावसामुळे जलाशये भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबट, अस्वल, आदी प्राणी शेत शिवारासह गावात येऊ लागले आहेत. ...
मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. ...
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. ...