पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. ...
ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे. ...
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झङशी सहवन क्षेत्रातील तामसवाडा शिवारात शेतात बांधून असलेल्या कालवडीवर वाघाने हल्ला करून ठार केले. सदरची घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान घडली. ...
वाघांचे संरक्षण, बेशुद्धीकरण आणि पुनर्वसन पथकाचे कौशल्य विकास प्रशिक्षण या विषयावर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली, भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने सिल्लारी येथील अमलतास निसर्ग पर्यटन के ...