महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ वाजता अचानक भिंतीवरून उडी घेत वाघोबाने दर्शन दिले. ...
वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे. ...
चिमूर तालुक्यातील तुकुम येथे अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. अशातच गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान तुकुम येथील तलावात कपडे धुणाऱ्या महिलांना झुडपात पट्टेदार वाघ दिसला. लगेच याची गावकऱ्यांना माहिती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरी ...