हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वा ...
टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे. ...
गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद ...