मोथाखेडा येथे रविवारी शेतकरी श्यामलाल सावलकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. ती घटना उघड झाल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. सहा महिन्यांपूर्वी डोलार जंगलात अधिवासासाठी आणलेल्या ई-वन वाघिणीने केकडाखेडा, कंजोली, गोलाई, हिराबंबई, राणीगाव, दादरा, ढाकणा य ...
मोथाखेडा गावातील शेतकरी शामलाल सावलकर हे रविवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान गावाच्या शेजारी असलेल्या त्यांच्या शेतात गहू व हरभरा पिकाची रखवाली करण्याकरिता गेले होते. त्यांचे शेत वनखंड क्रमांक ११४९ लगत आहे. ते शेतात असताना तेथे जंगलातून अचानक वाघ आला. ...
केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्या अभयारण्याचे व्याघ्र क्षेत्रात रूपांतर करण्याची सूचना केली आहे. जी राज्य सरकारला अजून पचनी पडलेली नाही. ...